उद्दिष्ट
नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार: नैसर्गिक शेतीच्या पद्धतींबद्दल जनजागृती करणे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. शेतकऱ्यांसाठी उपयोगी संसाधने उपलब्ध करणे: नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, परिपत्रके, आणि शासन…