चला … नैसर्गिक शेती शिकूया…!

हा ऑनलाईन कोर्स नैसर्गिक शेतीच्या तत्त्वांवर आधारित असून शेतकरी, कृषी अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींसाठी उपयुक्त आहे. कोर्समध्ये संवर्धित माती व्यवस्थापन, जैविक खते, आंतरपीक प्रणाली, जलसंधारण तंत्रे आणि कीड व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ लेसन्स असतील. प्रत्येक लेसननंतर MCQ चाचणी द्वारे तुमच्या ज्ञानाचे मूल्यमापन केले जाईल, ज्यामुळे नैसर्गिक शेतीतील संकल्पना सहज आत्मसात करता येतील.

शाश्वत शेतीकडे एक पाऊल पुढे – आजच कोर्स जॉईन करा!

Free

FREE

Course Information

Tracks:

Course Instructor

Sukhdeo Jamdhadhe Sukhdeo Jamdhadhe Author

नैसर्गिक शेतीचा आढावा

2
Has Quiz
2
Has Quiz
0
Has Quiz
0
Has Quiz
0
Has Quiz
0
Has Quiz
0
Has Quiz
0
Has Quiz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top