०२. नैसर्गिक शेती – तत्वे, संकल्पना आणि घटक
प्रस्तावना भारत आणि इतर देशांतील शेतकरी समुदाय गंभीर पर्यावरणीय आणि आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी, स्थानिक संसाधनांचा आणि नैसर्गिक प्रक्रियांचा प्रभावी वापर करून पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित…