उद्दिष्ट

नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार:

  • नैसर्गिक शेतीच्या पद्धतींबद्दल जनजागृती करणे.
  • पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.

शेतकऱ्यांसाठी उपयोगी संसाधने उपलब्ध करणे:

  • नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, परिपत्रके, आणि शासन निर्णय उपलब्ध करून देणे.
  • निविष्ठा पुरवठादारांची यादी व त्यांच्या उत्पादनांची माहिती सोप्या पद्धतीने सादर करणे.

डेटाबेस तयार करणे:

  • नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांचा डेटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करणे.
  • शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाबाबत व्यापाऱ्यांना व ग्राहकांना माहिती देणे.

सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन देणे:

  • सेंद्रिय उत्पादनांचा दर्जा व उपलब्धता वाढवणे.
  • बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांना योग्य स्थान मिळवून देणे.

शेतीचे शैक्षणिक व तांत्रिक मार्गदर्शन:

  • नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण, अभ्यासक्रम, आणि इतर शिक्षणसत्रांचे आयोजन करणे.
  • शेतकऱ्यांसाठी पीडीएफ, व्हिडिओ, ऑडिओ, इमेजेस यासारखे माध्यमिक साधने प्रदान करणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top